मालेगांव /मा. पोलीस अधिक्षक सो, नाशिक ग्रामीण यांचे आदेशान्वये व मा. पोलीस निरीक्षक, हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली मालेगांव कॅम्प पोलीस ठाणेकडील गुरनं. 216/2073 भा.दं.वि. कलम 379 मधील चोरीस गेलेली मोटर सायकलचा व अज्ञात आरोपीताचा शोध घेत असतांना मा. पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक ग्रामीण यांना त्याचे गुप्तबातमीदारामार्फत मिळालेली बातमीप्रमाणे खात्री केली असता मालेगांव कॅम्प पोलीस ठाणेस दाखल वर नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटर सायकल १) 20,000/- रु. किंमतीची हिरो कंपनीची सिल्वर रंगाची एच.एफ डिलक्स मोटर सायकल घेसीज नं.MBLHAR2079801113, व इंजीन नंबर HATEN 9808819 असा असलेली, पुढील व मागील बाजुची नंबर प्लेट नसलेली, जु.वा.कि.अ. ही इराम नामे असीफ अली सलीम अली, वय 34 वर्षे, रा. आयशानगर गल्ली नं. 4, घर नं.202, मालेगांव, ता. मालेगांव यांचे ताब्यात मिळुन आली आहे. सदर मोटर सायकल व असीफ अली यांना पंचा समक्ष ताब्यात घेतले आहे. त्यानंतर असीफ अली याचे घराजवळ त्याचे ताब्यात खालील वर्णनाच्या चोरीच्या मोटर सायकल ह्या मिळुन आलेल्या आहेत. त्यांचे वर्णन खालीलप्रमाणे २) 40,000/- रु. किंमतीची एक काळे व लाल रंगाची होन्डा कंपनीची शाईन मोटर सायकल, तिच्या नंबर प्लेटवर MH-41-AJ-3979 असा क्रमांक दिसत असलेली, तिचा चैसीज नंबर ME4JC36NJE7098197 असा असलेली. जु.वा. किं.अ. इसम नामे असीफ अली सलीम अली यांचे घराजवळ मिळुन आलेली ३) 30,000/- रुपये किंमतीची काळे रंगाची तिच्यावर सफेद रंगाचे पट्टे असलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटर सायकल, तिच्या नंबर प्लेटवर MHH-41-AR 9667 असा क्रमांक दिसत असलेली, तिचा बेसीज नंबर MBLHAR071HHEA0338 असा असलेली, जु.वा. किं.अं. इसम नामे असीफ अली सलीम अली याचे
घराजवळ मिळुन आलेली ४) 40,000/- रुपये किंमतीची काळे रंगाची तिच्यावर सफेद रंगाचे पट्टे असलेली हिरो कंपनीची सलेंडर प्लस मोटर सायकल, तिच्या नंबर प्लेटवर MH-41-AT-9527 असा क्रमांक दिसत असलेली, तिचा चेसीज नंबर MBLHAW1135391804 असा असलेली, जु. वा. कि. अं. इसम नागे असीफ अली सलीम अली याचे घराजवळ मिळुन आलेली
वर नमुद वर्णनाच्या व किंमतीच्या चोरीच्या मोटर सायकल च्या मिळुन आल्याने त्या पुढील चौकशीसाठी पंचासमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतलेल्या आहेत.. त्यानंतर ताब्यातील इसम असीफ अली याचे साथीदार 2) शकील खान जाकीर खान उर्फ राजु वय 23 वर्ष, रा. नवरंग कॉलनी, मालेगांव, 3) मुजाहिद अहमद अब्दुल हजीज, वय 34 वर्ष, रा. नवरंग कॉलनी, मालेगांव, 4) सय्यद समीर सय्यद रौफ , वय 23 वर्षे, रा. पंचतंत चौक, मालेगांव याचा शोध घेवून त्यांना ताब्यात .
SP श्री शहाजी उमप नाशिक ग्रा. ,LCB पोलीस निरीक्षक-हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक-दत्तात्रय चौधरी,
सहाय्यक पोलीस निरीक्षक- प्रदीप आव्हाड, पोलीस हवालदार- गोरक्षनाथ संवत्सरकर, प्रवीण सानप, किशोर खराटे,
सतीश जगताप, पोलीस नाईक -हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम,सुनील पाडवी, प्रवीण गांगुर्डे, चालक पोलीस अंमलदार-अशोक बोराडे. एकूण आठ मोटरसायकल अंदाजे किंमत- 2,90,000/- हजार रुपये. आरोपी-
१) आसिफ अली सलीम अली २) शकील खान जाकीर खान उर्फ राजू ३) मुजाहिद अहमद अब्दुल अजीज , ४) सय्यद समीर सय्यद रौफ सर्व राहणार मालेगाव यांना अटक करण्यात आली आहे ۔


