धुळे / शहरातील तरुणांसाठी रोजगाराची/नोकरीची सुवर्णसंधी , "रोजगार व युवा विकास" हेच आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे धोरण राहिले असून साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांच्या वतीने धुळे शहरातील तरुणांसाठी "भव्य रोजगार / नोकरी मेळावा" आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, बेंगलोर, संभाजीनगर येथून जवळपास 50 कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखत घेणार आहेत.
धुळे शहरातील अधिकाधिक तरुणांनी या संधीचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती !
भव्य रोजगार/ नोकरी मेळावा.
वार,दिनांक - रविवार दि. 4 ऑगस्ट 2024
वेळ -सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत.
स्थळ - राष्ट्रवादी भवन, स्टेशन रोड, धुळे.
मोफत नाव नोंदणी साठी 9823718840/ 8329268611 या क्रमांकावर नाव व शिक्षण टाकावे व व्हाट्सअप करून मोफत नोंदणी करुन घ्या..
अर्ज आणि बायोडाटा आणा मुलाखत द्या आणि नोकरी ऑर्डर घ्या.