मालेगाव / मा. श्री. डॉ. बी. जी. शेखर पाटील सो.. मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांनी नेमणुक केलेल्या पथकाने छापा कारवाई करून दि.१७/०७/२०२३ रोजी २१.०० वाजेच्या सुमारास धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील महिंदळे शिवारातील धुळे साक्री रोडवरील हॉटेल महिंद्राच्या पाठीमागे २०० मिटर अंतरावर असलेल्या हिम्मत शेवाळे यांचे पत्र्यांचे मोकळ्या शेडमध्ये इसम नामे (१) अमित सत्यापाल ब्रिजलाल वय ३२ वर्षे रा. महिंदळे, ता. जि. धुळे (२) दिलीप अमृत भावसार व ५२ वर्षे रा. महिंदळे, धुळे ता.जि.धुळे (३) अशोक कृष्णा आघाव वय ६० वर्षे रा. देवपुर, गुलमोहर कॉलनी, धुळे ता. जि. धुळे (४) रविंद्र छबु चौधरी वय ४५ वर्षे रा. बडगुजर प्लॉट, सुरभी प्लाझा, धुळे ता. जि. धुळे (५) आनंद देवदत्त गांगुर्डे वय ४२ वर्षे रा. रामनगर, साक्री रोड, ता. जि. धुळे (६) भगवान भालचंद्र चौधरी वय ५० वर्षे रा. ग.नं. ५, जय जवान चौक, धुळे ता. जि. धुळे (७) विनोद शिवाजी सोनवणे वय ४० वर्षे रा. जलगंगा सोसायटी, गोळीबार टेकडी, संगमा चौक, धुळे ता. जि. धुळे (८) दिनेश रमेश पाटील वय ४७ वर्षे रा. महिंदळे, धुळे ता. जि. धुळे (९) पंढरीनाथ पांडुरंग मोरे वय ५५ वर्षे रा. चंद्रवेल, फेज ३. नफाने रोड, देवपुर, ता. जि. धुळे (१०) हेमराज वामन मराठे वय ३४ वर्षे रा. महिंदळे, धुळे ता. जि. धुळे (११) धम्मरत्न गुलाव वाघ वय २७ वर्षे रा. वार कुंडाणे, धुळे ता.जि.धुळे (१२) चंद अब्दुल खाटीक वय ४६ वर्षे रा. बाळापुर, ता. जि. धुळे (१३) सुरेश महादु बैसाणे वय ५२ वर्ष रा. भिमनगर, साक्री रोड, धुळे, ता. जि. धुळे (१४) विलास जामसिंह देवरे वय ४५ वर्षे रा. किशोर आप्पाचा मळा, प्लॉट नं. १३, नकाणे रोड, धुळे, ता.जि. धुळे (१५) दिनेश दौलत वाघ वय ४८ वर्षे रा. शनि नगर, साक्री रोड, धुळे, ता.जि.धुळे (१६) फिरोज शेख बुडान वय ३४ वर्षे रा. वडजे रोड, मारुती मंदिर जवळ, धुळे, ता.जि.धुळे (१७) संदिप संतोष पाटील वय ४३ वर्षे रा. नवनाथ नगर पाचोरा, ता.पाचोरा जि.जळगाव (१८) महेंद्र गणपत गावडे वय, ४१ वर्षे रा. मोहाडी, वरचे गाव, ता. जि. धुळे (१९) दत्तात्रय खंडु नेरकर वय ५० वर्षे रा. जय मल्हार नगर, धुळे. ता. जि. धुळे
(२०) बिलाल सलीम पिंजारी वय ३९ वर्षे रा. वडजाई रोड, गफुर नगर, धुळे, ता. जि. धुळे (२१) रितेश सुनिल पटाईत वय २१ वर्ष रा. साक्री रोड, भिमनगर, धुळे, ता.जि.धुळे (२२) संजय बबनराव चव्हाण वय ४३ वर्षे रा.ग.नं.५, रामभाऊ दाढीवाल कुंट, माधवपुर, धुळे, ता. जि. धुळे (२३) सुशिल अशोक साळवे वय ४० वर्षे रा. भिमनगर, साक्री, धुळे, ता. जि. धुळे (२४) रिजवान अली अशरफ अली सैय्यद वय. ५२ वर्षे रा. ग.नं. २. साक्री रोड, चर्च मागे. मोगलाई, धुळे, ता. जि. धुळे (२५) अशोक चिंधा साळुंखे वय ६२ वर्षे रा. शितलेश्वर महादेव मंदिर पाठीमागे, प्लॉट नं. १९, राजेंद्र नगर, महिंदळे, धुळे (२६) राजु बोमटु पटाईत वय. ५३ वर्षे रा. भिमनगर, साक्री रोड, धुळे, ता. जि. धुळे (२७) गणेश मारुती आजळकर वय ४३ वर्षे रा. सानेगुरुजी सोसायटी, मिल परिसर, धुळे, ता. जि. धुळे (२८) मनोज मका वाडिले वय ३३ वर्षे रा. फुलेनगर, भोईवाडा, धुळे, ता. जि. धुळे (२९) भुषण सतिष सोनवणे वय ३० वर्षे रा. चाळीसगाव रोड, पवननगर, पश्चिम नगर, धुळे, ता. जि. धुळे (३०) जगदिश रामचंद्र चव्हाण वय ४८ वर्षे रा. साक्री रोड, भिमनगर, धुळे ता. जि. धुळे (३१) संजय भटु हाके वय ४७ वर्षे रा. उडाणे ता. जि. धुळे व पाहिजे इसम नामे (३२) हिम्मत शेवाळे रा. धुळे पूर्ण नाव पत्ता माहित नाही यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या स्वःताच्या फायद्यासाठी जुगाराचा अड्डा चालवुन ५२ पत्यांच्या कॅटवर पैसे लावुन घेवुन झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळतांना व खेळवितांना रोख रक्कम १.५६, ७३० रुपये रोख रक्कम व दहा ५२ पत्यांची ट १,४१,०००/- रू. कि. चे ३० मोबाईल फोन, १४,६५,०००/- रू. कि. च्या २३ मोटर सायकली, १२,००,०००/- रु. कि.च्या ०२ चारचाकी वाहने, ३८,००० रु. कि. चे टेबल व खुर्च्या असा एकुण ३०,००,७३०/- रू. कि.चा मुद्देमाल व जुगार खेळण्याच्या साहित्य या मुद्देमालासह मिळुन आले आले आहे.
सदर बाबत धुळे तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४०६ / २०२३ महा. जुगार कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कारवाई ही मा. श्री. डॉ. बी. जी. शेखर, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली त्यांचे विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.